गृहपाठ
दिनांक 7 ऑक्टोबर, 2020
खालील प्रश्न सोडवा.
प्र 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1) विष्णुभट गोडसे यांनी लिहिलेले प्रवासवर्णन
.............. मुळे 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामातील घटनांचा तपशील समजण्यास
मदत होते.
2) जगभरातील पर्यटकांना निसर्गनिर्मित व मानवनिर्मित गोष्टींमधील ........................
यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा असते.
3) भाषा, चलन आणि कागदपत्रे यांचा अडथळा
............. वा ........... या प्रकारच्या पर्यटनात
येत नाही.
4) आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी .............. असणे
हा पहिला निकष मानला जातो.
5) भौगोलिक पर्यटनासाठीचे महत्वाचे ठिकाण
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ........... या राज्यात आहे.
6) जगातील सर्वाधिक कृषी पर्यटन .......... या
देशात घडून येते.
7) फिल्म फेस्टिवल, पुस्तक प्रदर्शन अथवा साहित्य संमेलन या निमित्ताने होणाऱ्या
पर्यटनास ............ पर्यटन असे म्हणतात.
प्र 2 चुकीची जोडी ओळखून लिहा.
1 a) कॉमनवेल्थ गेम्स - क्रीडा पर्यटन
b) लोणार सरोवर भेट - भौगोलिक पर्यटन
c) हज भेट - नैमित्तिक पर्यटन
d) बारामती कृषी विज्ञान केंद्र भेट - कृषी पर्यटन
प्र 3 टिपा लिहा
1 कृषी पर्यटन
2 आरोग्य पूरक पर्यटन
प्र 4 सविस्तर उत्तर लिहा.
1 पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार सविस्तर
स्पष्ट करा.
__________________________________________
Comments
Post a Comment