प्र 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1 ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे ....... होय.
2 ज्युलियस सीझर च्या अधिपत्याखालील ..........या नावाच्या वर्तमानपत्रातून रूममध्ये सार्वजनिक ठिकाणी बातम्या पोहोचविल्या जात असत.
3 युद्धप्रसंग आणि इतर महत्त्वाच्या घटनांची पत्रके अजून मधून ........ या देशात वाटत असत.
4 भारतात ....... हे पहिले वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते.
5 भारतात बेंगॉल गॅझेट या वृत्तपत्राची सुरुवात ...........या आयरिश व्यक्तीने केली.
6 दैनिक दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र ...........यांनी सुरू केले.
7 लोकहितवादींची समाज प्रबोधनपर शतपत्रे या ............ वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली.
8 विष्णुशास्त्री पंडित यांनी सुरू केलेल्या .......... या वृत्तपत्राने विधवा विवाहाचे जोरदार समर्थन केले होते.
9 दीनबंधू हे वृत्तपत्र ....... यांनी सुरु केले होते.
10 दैनिक केसरी चे पहिले संपादक म्हणून
...........यांनी जबाबदारी पार पाडली.
प्र 2 टिपा लिहा.
1 वर्तमानपत्रांचे पूर्वसूरी
2 दै दर्पण चे योगदान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment