1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1 भारताच्या संविधानाने ............... निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे.
2 भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास ........... पासून सुरुवात करण्यात आली आहे.
3 भारतीय मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे इथपर्यंत खाली आणल्यामुळे भारतीय युवा वर्गाला ............... प्राप्त झाले आहे.
4 सत्तेचे विकेंद्रीकरण हा ........... चा गाभा आहे.
5 भारतीय संविधानात लोकशाही विकेंद्रीकरणाच्या
तरतुदी ......... मध्ये दिलेल्या आहेत.
6 महिलांना पंचायत राज व्यवस्थेत सक्रिय सहभाग घेता यावा म्हणून 33 टक्के आरक्षण ............. संविधान दुरुस्तीद्वारे देण्यात आलेले आहे.
7 74 व्या संविधान दुरुस्तीने महिलांना ....
.............. मध्ये सक्रिय राज्यकारभार करता यावा या हेतूने 33 टक्के जागा राखीव ठेवण्यात
आल्या आहेत.
8 माहितीचा अधिकार 2005 या कायद्यामुळे शासनाच्या कारभारातील ......... कमी झाली
आहे.
9 पारदर्शकता आणि ......... ही सुशासनाची दोन
वैशिष्ट्ये आहेत.
10 17 व्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या
........... इतकी आहे.
Comments
Post a Comment