गृहपाठ
खालील विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा.
1 निवडणुकांमुळे .......... शांततामय मार्गाने होते.
2 भारतीय संविधानातील कलम ........ अन्वये भारत निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे.
3 निवडणूक आयुक्तांची नेमणूक ....... करतात.
4 भारत निवडणूक आयोगाने पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ........ हे होते.
5 भारत निवडणूक आयोगाला सहाय्य करण्यासाठी राज्य पातळीवर .......... ची तरतूद करण्यात आली आहे.
खालील संकल्पना चित्र पूर्ण करा.
Comments
Post a Comment