रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1) पाचव्या पंचवार्षिक योजनेत शिशू आणि मातांसाठी
............ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
2) दारिद्र्य निवारण आणि रोजगार वृद्धी ही उद्दिष्ट्ये
............ व्या योजनेत असफल ठरली.
3) सहाव्या पंचवार्षिक योजनेतभूमीहीनांसाठी ..........
कार्यक्रम राबविण्यात आला.
4) सालेम पोलाद प्रकल्प .......... राज्यात आहे.
5) सातव्या पंचवार्षिक योजनेत बेघर नागरिकांसाठी
.............. कार्यक्रम सुरू करण्यात आला.
6) गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ................
कार्यक्रम राबविण्यात आला.
7) 1991 मध्ये भारताने स्वीकारलेल्या जागतिकीकरणाचे प्रतिबिंब ........ व्या पंचवार्षिक
योजनेत दिसते.
8) प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून
निराक्षरतेचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ........ व्या
योजनेत निश्चित करण्यात आले होते.
9) नवव्या पंचवार्षिक योजनेत अनाथ मुलींना
विम्याद्वारे आर्थिक सुरक्षा कवच देण्यासाठी
.............. कार्यक्रम सुरू करण्यात आला.
10) आठव्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक विकास दर
......टक्के इतका राखण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात
आले होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment