खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1 नक्षलवादी आंदोलनाची सुरुवात कोठून झाली?
त्याचे तात्कालिक करण काय होते?
या आंदोलनाची सुरुवातीची उद्दिष्टे काय होती?
2 चारू मुजुमदार यांच्या मृत्यूनंतर नक्षलवादी आंदोलन देशासमोर अंतर्गत आव्हान म्हणून कसे उभे ठाकले?
3 नक्षलवादी आंदोलनाचा विस्तार भारतातील कोणकोणत्या राज्यांमध्ये वाढला आहे हे नकाशावर दर्शवून स्पष्ट करा.
4 टिपा लिहा
जमातवाद
प्रदेशवाद
5 भारतासमोर आज असलेली अंतर्गत आव्हाने तुमच्या शब्दात मांडून त्यांचे उच्चाटन करण्यासाठी उपाय सुचवा.
Comments
Post a Comment