गृहपाठ
प्र 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून खालील विधाने पूर्ण करा.
1 कोणतेही राष्ट्र स्वयंपूर्ण नसल्याने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत ............ आवश्यक असते.
2 प्रत्येक देशाला आंतररराष्ट्रीय राजकारणात भूमिका घेताना विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठीच्या वैचारिक चौकटीला .............
म्हणतात.
3 आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना म्हणजेच राष्ट्रीय .............. होय.
4 प्रत्येक देशाचे ............ हे सर्वोच्च राष्ट्रीय हित
असते.
5 संघराज्य स्वरूपाची रचना असणाऱ्या देशांना
परराष्ट्र धोरणाची आखणी करताना .............
चा ही विचार करावा लागतो.
प्र 2 संकल्पना स्पष्ट करा.
1 राष्ट्रीय हित
2 परराष्ट्र धोरण
3 परस्परावलांबन
प्र 3 सकारण स्पष्ट करा.
परराष्ट्र धोरण प्रवाही असते.
प्र 4 सविस्तर उत्तर लिहा.
परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक सविस्तर
स्पष्ट करा.
Comments
Post a Comment