गृहपाठ
प्र 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1    भारत सरकारने नेमलेल्या विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून ......… यांची नेमणूक केली होती.
2  राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण  संस्था ........ 
च्या सहाय्याने शालेय अभ्यासक्रम व पाठयपुस्तक
निर्मिती करते.
3  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे 
मुख्यालय ........... येथे आहे.
4  महाराष्ट्रात 8 भाषांमधून क्रमिक पाठयपुस्तके तयार करण्याचे काम ......... ही संस्था करते.
5  1975 मध्ये एज्युसॅट हा शैक्षणिक उपग्रह तयार करण्यात इस्रोचे वैज्ञानिक ........... यांचा मोलाचा सहभाग होता.
प्र 2 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
1) विद्यपीठ शिक्षण आयोगाची कार्यपद्धती स्पष्ट करा.
2) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची माहिती खालील मुद्यांच्या आधारे स्पष्ट करा.
 उद्देश
जबाबदारी
मध्यवर्ती भूमिका
उपक्रम
प्र 3  टीप लिहा
        1986 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment