प्र1  रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण           करा.
1    10 व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीनंतर             देशात ............. यांच्या नेतृत्वाखालील                 सरकार अस्तित्वात आले.
2    भारतात ........... या पंतप्रधानांच्या काळात 
       शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात आली
       होती.
3    नव्या आर्थिक धोरणाच्या स्वीकृतीनंतर                  उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी
      पी व्ही नरसिंह राव यांनी ............ यांची
      अर्थमंत्री पदी नेमणूक केली.
4   भारत सरकारने शेअर बाजारावर नियंत्रण               आणण्यासाठी .......... ची स्थापना केली.
5   भारताने ......... मध्ये गहाण ठेवलेले सोने
     परत आणले.
6  भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या धर्तीवर
     सार्क सदस्य राष्ट्रांसाठी ............ करार घडवून       आणला.
प्र2  सविस्तर उत्तरे लिहा.
1    पी व्ही नरसिंह राव सरकार समोर कोणती 
      आर्थिक आव्हाने होती?
2   अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी नव्या आर्थिक           धोरणाच्या स्वीकृतीनंतर उद्भवलेल्या                       परिस्थितीवर मात करण्यासाठी कोणत्या
      दोषदुरुस्ती उपाय योजना केल्या?
3   जागतिक व्यापार संघटनेची तीन उद्दिष्ट्ये लिहा.
Comments
Post a Comment