भारताची सुरक्षा व्यवस्था
भाग -2
गृहपाठ दिनांक 1 ऑक्टोबर, 2020
प्र 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1 सीमेवर गस्त घालण्याचे काम ............... करते.
2 भारताच्या सागर किनाऱ्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी .......... ची असते.
3 देशांतर्गत भागात नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी .............. जबाबदारी पार पडते.
4 देशात मानवनिर्मित अथवा नैसर्गिक आपत्ती
उद्भवल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन
सुरळीत करण्याचे काम .................. करते.
5 सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबविण्याची
जबाबदारी ............. पार पाडते.
प्र 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1 निमलष्करी दलांची कामे लिहा.
2 भारतीय तटरक्षक दलाची कामे लिहा.
3 भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने स्पष्ट करा.
__________________________________________
Comments
Post a Comment