प्र 1 रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून विधाने पूर्ण करा.
1 माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे .......... होय.
2 अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या ....................
करणे मानवी सुरक्षेचे अभिन्न अंग आहे.
3 मानवी सुरक्षेसमोर ........... हे सर्वात मोठे आव्हान आहे.
प्र 2 सविस्तर उत्तरे लिहा.
1 मानवी सुरक्षेसमोरील आव्हाने स्पष्ट करा.
2 मानवी सुरक्षा या संकल्पनेत कोणकोणत्या
मुद्द्यांचा समावेश होतो?
प्र 3 संकल्पना स्पष्ट करा.
1 राष्ट्रीय सुरक्षा
2 मानवी सुरक्षा
__________________________________________
Comments
Post a Comment