विद्यार्थीमित्रांनो
प्रकरण 8 वे उद्योग व व्यापार अभ्यासण्यापूर्वी आपण थोडी पूर्वतयारी करू या.
विचार करा. आठवून पहा. / आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवा.
1) किर्लोस्कर हे नाव घेताच कोणता उद्योग आपल्या नजरेसमोर येतो?
2) टाटा, जिंदुजा, महिंद्रा, बजाज, सिंघानिया,
अदानी, रिलायन्स, वढेरा या भारतीय उद्योगसमुहांबद्दल माहिती मिळवा.
3) नांगराचा फाळ / लोखंडी नांगर कोणत्या उद्योसमूहाने तयार केला होता? या उत्पादनाने
कोणती किमया केली?
4) उद्योग आणि व्यापार यातील फरक शोधा.
5) एखादा उद्योग सुरू करण्यासाठी कोणकोणत्या
बाबींची आवश्यकता असते?
6) भारतात कोणकोणत्या क्षेत्रातील उद्योग करणे शक्य आहे?
7) भारतीय युवकांनी अधिकाधिक उद्यमशील होणे
का गरजेचे आहे?
__________________________________________
कमेंट बॉक्स मध्ये उत्तरांचा प्रतिसाद आपल्या नावानिशी द्या.
__________________________________________
Comments
Post a Comment