प्र 1 संकल्पना स्पष्ट करा.
1 पोटगी
2 अल्पसंख्यांक
3 विमुक्त जमाती
प्र 2 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
1) विविध प्रकारच्या सार्वजनिक क्षेत्रात स्रियांचे नेतृत्व आणि सामूहिक स्त्री शक्ती अधिक परिणामकारक सुधारणात्मक बदल घडवून
आणू शकते हे विविध उदाहरणांसह स्पष्ट करा.
2) आंतरजालाच्या मदतीने खालील स्रियांच्या सामाजिक कार्याची माहिती मिळवा.
सुधा मूर्ती -
प्रतिभा शिंदे -
सिंधुताई सपकाळ -
मेधा पाटकर -
3) सन 1992 च्या सुमारास तत्कालीन आंध्रप्रदेश
सरकारला दारूविक्री विरोधात कडक धोरण का स्वीकारावे लागले होते?
4) एकीकडे म गांधी यांच्या व्यसनमुक्ती आणि दारूबंदी कार्यक्रमाचे गुणगान गायिले जाते
तर दुसरीकडे सरकार जास्तीत जास्त दारू
विक्री परवाने देते.
या विरोधाभासाबद्दल तुम्हाला काय वाटते?
सविस्तर लिहा.
------------------------------------------------
Comments
Post a Comment