1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1) राष्ट्र कितीही मोठे असले तरी सर्वच बाबतीत .....
असू शकत नाही.
2) पहिल्या महायुद्धानंतर ........ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली.
3) पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी ,इटली आणि ..... या राष्ट्रांनी हुकूमशाही व्यवस्थेकडे वाटचाल सुरू
केली आहे.
4) दुसऱ्या महायुद्धात ....... या देशाने उशिरा सहभाग घेतला होता.
5) अमेरिकेने जपानच्या ....... व .......या शहरांवर अनुक्रमे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अनुभव टाकले.
2 टिपा लिहा
1) राष्ट्रसंघ
2) अमेरिकेचा दुसऱ्या महायुद्धातील प्रवेश
Comments
Post a Comment