खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) वेब नियतकालिके आपल्या वाचक आणि प्रेक्षकांसाठी कशाद्वारे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमधील मजकूर उपलब्ध करून देतात?
2) भारतीय आकाशवाणीचे ऑल इंडिया रेडिओ हे नामकरण होण्यापूर्वी कोणती नांवे दिलेली होती?
3) आकाशवाणी हे नांव कुणी सुचविले?
4) आकाशवाणीवर कोणकोणते कार्यक्रम सादर केले जातात?
5)दूरदर्शनचा इतिहास थोडक्यात लिहा.
6) प्रसारमाध्यमांची आवश्यकता तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
7) प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करणे का आवश्यक आहे?
8) प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यवसाय क्षेत्रे लिहा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment