गृहपाठ
प्र 1  रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1     पॉम्पेई शहरातील उत्खननात सापडलेल्या हस्तिदंती बाहुलीवरून दोन देशांच्या तत्कालीन ...........
वर प्रकाश पडतो.
2     फोगट भगिनी कुस्तीगीर यांच्या जीवनावर आधारित ............ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
3      द टेस्ट ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक ............. ने लिहिले आहे.
4      सुरसपाटा हा मराठी चित्रपट ............ खेळावर आधारित आहे.
प्र 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1     खेळण्यांच्या स्वरूपावरून त्यांच्या इतिहासाशी संबंधित कोणत्या बाबींवर प्रकाश टाकता येतो?
2     खेळाशी संबंधित चार पुस्तके आणि चार मॅगेजिन्स ची नांवे लिहा.
3      खेळाशी संबंधित व्यावसायिक संधी लिहा.
__________________________________________
Comments
Post a Comment