रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1 पर्यटन विकासाच्या प्रक्रियेत .......... पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
2 पश्चिम घाटात सातारा जिल्ह्यात .........
हे जागतिक जैवविविधता वारसा स्थळ आहे.
3 विदेशी पर्यटकाने भरलेल्या व्हिसा शुल्कातून
भारत सरकारच्या तिजोरीत .......... जमा होतो.
4 इ स 1975 मध्ये पर्यटन विकासासाठी
महाराष्ट्रात ..................... ची स्थापना
करण्यात आली.
प्र 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1 पर्यटन विकासासाठी सहा उपाय सुचवा.
2 ऐतिहासिक स्थळांचे काळानुसार तीन प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
3 विदेशी पर्यटक कोणकोणत्या प्रकारे भारतात
आर्थिक गुंतवणूक करतात?
4 "विदेशी पर्यटक आपल्या देशास उत्पन्न मिळवून
देण्यास मदत करतात," स्पष्ट करा.
5 पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संधी सविस्तर
लिहा.
__________________________________________
Comments
Post a Comment