10 व्या प्रकरणाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. 1) भाषेचे प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात काय महत्व आहे? भारत हा बहुभाषिक देश असूनही एकसंघ का आहे? 2) भारतीय क्रीडा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? 3) भारतीय चित्रपट सृष्टीने सामाजिक अभिसरण, राष्ट्रीय एकात्मता, समानता आणि देशभक्ती ही मूल्ये रुजविण्याचा कोणती भूमिका निभावली आहे? 4) "वृत्तपत्रे आणि दूर चित्रवाणीने देश जोडण्याचे काम केले आहे." स्पष्ट करा.