विद्यार्थी मित्रांनो,
9 व्या प्रकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी खालील प्रश्न सोडवा.
1) डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानामुळे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांच्या पारंपरिक विचारसरणीत कोणते बदल घडून आले आहेत?
2) ब्रिटीश राजवतीखालील भारतात कोणती रेल्वे कंपनी अस्तित्वात होती? त्या रेल्वे कंपनीने प्रवाशांमध्ये कसा भेदभाव निर्माण केला? त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम कोणास भोगावा लागला?
3) स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांना कोणकोणत्या प्रकारचे अधिकार / हक्क संविधानाने बहाल केले?
4) स्वातंत्र्योत्तर काळात भारतात कुटूंबसंस्था, समाजकल्याण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कोणते बदल घडून आले आहेत?
------------------------------------------------
Comments
Post a Comment