दिनांक 9 जानेवारी, 2021
प्र 1 खालील मुद्द्यांच्या आधारे संयुक्त राष्ट्रांची सविस्तर माहिती लिहा.
1 स्थापनेची पार्श्वभूमी
2 उद्दिष्टे
3 तत्वे
4 घटक शाखा ( विश्वस्त मंडळ वगळून)
प्र 2 टीपा लिहा.
1 आमसभा
2 सुरक्षा परिषद
3 सचिवालय
4 आंतरराष्ट्रीय न्यायालय
प्र 3 थोडक्यात उत्तरे लिहा.
1 आमसभेची कार्ये लिहा.
2 सुरक्षा परिषदेची कार्ये लिहा.
प्र 4 विस्तृत उत्तर लिहा.
संयुक्त राष्ट्रांच्या वाटचालीत भारताचे योगदान स्पष्ट करा.
__________________________________________
Comments
Post a Comment