शुक्रवार
दिनांक 22/01/2021
मूल्यमापन स्वाध्याय - 3
प्र 1 खालील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) ब्रिटिशांनी भटक्या जमातीच्या संदर्भातील 1871 साली केलेला गुन्हेगारी प्रतिबंधक
कायदा स्वातंत्र्योत्तर काळात रद्द करण्यात आला.
2) अणू ऊर्जा आयोगाच्या माध्यमातून भारत
सरकारने हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची
उभारणी केली.
3) डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतीय
क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक म्हणून संबोधले
जाते.
4) अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले.
प्र 2 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
1) ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ने भारताच्या
खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14 टक्के
गरज पूर्ण करण्यासाठी काय योगदान दिले ते
मुद्देसूदपणे लिहा.
2) कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये लिहा.
_____________________________
Comments
Post a Comment