Skip to main content

Posts

कर्मयोगी अध्यापक श्री माधव शंकर घायतड

आंबे-दिंडोरी एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कुल, आंबे दिंडोरी येथील गणित अध्यापक श्री घायतड सर दिनांक 30 नोव्हेंबर, 2020 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवाकाळात त्यांच्या कार्याने अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळाली. त्यांचा सेवा काळ हा शिक्षणक्षेत्रातील कर्मयोग मानला जाईल यात शंका नाही. सरांचे प्राथमिक शिक्षण येवला तालुक्यातील नागडे या गावी झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण स्वामी मुक्तानंद विद्यालय, येवला; तर उच्च माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय येवला येथून पूर्ण केले. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील विज्ञान महाविद्यालय येथून त्यांनी बी एस्सी (गणित) ही पदवी पूर्ण केली. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले. गणित अध्यापक म्हणून त्यांनी शांतारामबापू वावरे यांच्या संस्थेत लाखलगाव येथे (अप्रशिक्षित अध्यापक) सेवा सुरू केली. त्यानंतर हिरे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मालेगाव येथून शिक्षणशास्त्र पदवी (बी एड) पूर्ण केले आणि 26 नोव्हेंबर 1990 पासून न्यू इंग्लिश स्कुल, आंबे-दिंडोरी येथे समर्पित वृत्तीने सेवा बजावली. ग्रामिण भागात शैक्षणिक सुविधांची वाणवा असता...

मधुरभाषी श्री नंदकिशोर राणे आज सेवानिवृत्त

महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित नवरचना माध्यमिक विद्यालयातील विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक श्री नंदकिशोर काशिनाथ राणे हे आज दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. श्री राणे सरांचा जन्म दिघावे या साक्री तालुक्यातील गावी झाला. वडिलोपार्जित शेती व्यवसाय असल्याने त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण दिघावे येथे झाले. दहावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी सटाणा येथून पूर्ण केले विज्ञान शाखेतील रसायनशास्त्राची पदवी प्राप्त करून त्यांनी सुरुवातीला खाजगी कंपनी मध्ये नोकरी केली 1990 91 मध्ये ते रचना विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून रुजू झाले. उदरनिर्वाहासाठी नोकरी करताना उर्वरित वेळेचा सदुपयोग करून त्यांनी स्वाध्याय कार्यासाठी आपला वेळ दिला. पूजनीय दादांचे विचार स्वतः जीवनात अंगीकारणे आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला दादांच्या विचारांनी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला आजही ते हे कार्य करीत आहेत. सेवाकाळात वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, प्रयोगांसाठी ची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, सुंदर हस्ताक्षर, आखीव-रेखीव काम आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध हे त्यांचे गुणविशेष सर्वांनाच भ...

Prepositions HW Worksheet

20th October, 2020 HW

इ 9 वी इतिहास संकल्पना चित्र, तक्ता, ओघतक्ता

दिनांक 14 ऑक्टोबर, 2020 खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. खालील तक्ता पूर्ण करा. खालील ओघतक्ता पूर्ण करा.

इ 9 वी इतिहास उजळणी प्रश्न

प्र 1 रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने             पुन्हा लिहा. 1    खालीलपैकी ........ हे लिखित साधन नाही.       (रोजनिशी, गॅझेट, उत्खननअवशेष,अभिलेख) 2    आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ......... चा       चौथा स्तंभ आहेत.      ( समाजाचा, सरकारचा, लोकशाहीचा,देशाचा) 3    सद्यस्थितीत भारतातील सर्व वृत्तपत्रांना                  महत्वाच्या घटनांचे तपशील , लेख यासाठी       ............. हा महत्वपूर्ण स्त्रोत आहे.      ( यु एन आय, पी टी आय, ए पी आय, बी बी सी) 4   खालीलपैकी ......... हे भौतिक साधन नाही.     ( पेहराव, राजमुद्रा, अलंकार, टपालतिकीट) 5   इंडियाज स्टॅम्प जर्नल चे संपादन .......... यांनी      केले होते.     (ऋषी कपूर, जतीन कुपर,       दास कपूर, जाल कुपर) 6    भारतीय रिझर्व्ह बँकेचे वस्तुसंग्रहालय ........   ...

इ 9 वी इतिहास कृतीपत्रिका

दिनांक 14 ऑक्टोबर,2020 इ 9 वी  इतिहास - राज्यशास्त्र कृतीपत्रिका  इतिहास - 28 गुण राज्यशास्त्र - 12 गुण ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ एकूण गुण - 40 वेळ - 2 तास ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्र 1 (अ) योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.               तीन उपप्रश्न, तिन्ही अनिवार्य          3 गुण ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~      (ब)   प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून              लिहा.              तीन उपप्रश्न, तिन्ही अनिवार्य          3 गुण ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्र 2 (अ) सूचनांप्रमाणे कृती करा.               तीनपैकी दोन कृती सोडवा.          4 गुण               संकल्पना चित्र / तक्ता /               कालरेषा / ओघतक्ता इ. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~   ...

Q 4 Practice of Comprehensive Reading, writing and Summary writing