Skip to main content

Posts

विश्व पर्यावरण दिनाचा इतिहास आणि महत्व

     विश्व पर्यावरण दिनाचा इतिहास आणि महत्व दरवर्षी आपण वैयक्तिक आणि सामूहिक रीतीने वैश्विक पर्यावरण दिन (5 जून) साजरा करतो. याची सुरुवात कधी आणि कशी झाली या विषयी चा इतिहास जाणून घेऊया संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांपैकी स्वीडन या सदस्य राष्ट्राने आमसभेत सन 1968 मध्ये मानवी पर्यावरण परिषद आयोजित करण्याची मागणी केली होती सन 1969 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी यांच्या मागणीवर सहमती दर्शविली त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम या शहरात दिनांक 5 जून ते 16 जून 1972 या कालावधीत पहिली जागतिक मानवी पर्यावरण परिषद संपन्न झाली कॅनडातील राजकीय मुत्सद्दी उद्योजक आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे पहिले कार्यकारी संचालक मॉरिस स्ट्रॉंग यांच्या नेतृत्वाखाली स्टॉकहोम पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती.                   मॉरिस स्ट्रॉंग, कॅनडा स्टॉकहोम स्वीडन मधील पहिल्या जागतिक मानवी पर्यावरण परिषदेची सुरुवात पाच जून रोजी झाली होती या परिषदेत ढासळत्या पर्यावरणाच्या मानवी जीवनाव...
Recent posts

Introduction to English Activity Sheet

15 June, 2021     

listening series 1

Listen to this carefully.   

Mary Kom - Comprehension

इ 9 वी इतिहास मूल्यमापन स्वाध्याय - 3

शुक्रवार दिनांक  22/01/2021 मूल्यमापन स्वाध्याय - 3 प्र 1  खालील विधाने सकारण स्पष्ट करा.    1) ब्रिटिशांनी भटक्या जमातीच्या संदर्भातील               1871 साली केलेला गुन्हेगारी प्रतिबंधक        कायदा स्वातंत्र्योत्तर काळात रद्द करण्यात              आला.   2) अणू ऊर्जा आयोगाच्या माध्यमातून भारत       सरकारने हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची       उभारणी केली.  3) डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतीय      क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक म्हणून संबोधले      जाते. 4) अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले. प्र 2 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.   1) ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ने भारताच्या       खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी  14 टक्के       गरज पूर्ण करण्यासाठी काय योगदान दिले ते       मुद्देसूदपणे लिहा.  2) कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये लिहा. _____________...

इ 9 वी | प्रश्नपेढी | इतिहास- राज्यशास्त्र |

दिनांक 17/01/2021 खालील प्रश्नांची सविस्तर आणि मुद्देसूद उत्तरे लिहा. 1) इ स 1972 च्या सुमारास वसंतराव नाईक              महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात                सामूहिक  स्त्री शक्तीचा आविष्कार कसा घडून          आला? 2)  इ स  1992 मध्ये तत्कालीन आंध्रप्रदेश                   सरकारला दारूविक्री विरोधी कडक धोरण      का स्वीकारावे लागले? 3) संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला     विकासासंदर्भात कोणते निर्णय घेतले? संयुक्त          राष्ट्रांच्या महिला धोरणास अनुसरून तत्कालीन        भारत सारकरने कोणते प्रयत्न केले?  f. 4) इ स 1975 ते 1985 या दशकात महाराष्ट्रासह       भारतात महिला सबलीकरणासंदर्भात विविध           परिषदा, उपक्रम, साहित्य निर्मिती आणि संघटन    यावि...

Std - 9th C English Assignment - 2

Thursday 15/01/2021 Read the following beginning of a story. Expand it and suggest a suitable title. Tejas was poor but very intelligent boy. Suddenly his father passed away when he was fourteen years old. He ................... ............................................................. ............................................................. ________________________________