रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1) भारताने ......... अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे.
2) समाजवादी अर्थव्यवस्थेत ......... शासनाच्या मालकीची असतात.
3) उत्पादनाची खासगी मालकीची साधने .......... अर्थव्यवस्थेत असतात.
4) भारत सरकारच्या नियोजन मंडळाचे ....... संस्थापक अध्यक्ष होते.
5) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ......... येथे
रेल्वे इंजिन निर्मिती कारखाना सुरू करण्यात
आला.
6) दोन युद्धे आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे .......... पंचवार्षिक योजना पूर्णत्वास
नेताना अर्थव्यवस्थेवर ताण पडला.
7) चौथ्या पंचवार्षिक योजनेत .......... प्रमुख बँकांचे
राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
8) सालेम पोलाद प्रकल्प ...... व्या पंचवार्षिक योजनेत
सुरू करण्यात आला.
9) सातवी पंचवार्षिक योजना ........ च्या दृष्टीने
महत्वपूर्ण ठरली.
10) भारताने 1991 मध्ये स्वीकारलेल्या जागतिकीकरणाचे प्रतिबिंब .......... व्या
पंचवार्षिक योजनेत दिसून आले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment