प्रकरण 8 वे
पर्यटन आणि इतिहास
भाग - 1
गृहपाठ 30/09/2020
प्र 1  रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1     दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी
        प्रवास करणे म्हणजे .............. होय.
2     19 व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुक ने 600         लोकांची लीस्टर ते ........... रेल्वे सहल आयोजित          केली होती.
3      थॉमस कुक ने ................... व्यवसाय सुरू                करीत आधुनिक पर्यटन युगाची सुरुवात केली.
4      बेंजामिन ट्युडेला हा जगप्रसिद्ध पहिला ...........
        ................ म्हणून ओळखला जातो.
5      इटालियन प्रवासी .............. याच्यामुळे चीन ची
        युरोपला ओळख व्हायला मदत झाली.
6       एकाच रस्त्याने दोनदा प्रवास करायचा नाही असे
         14 व्या शतकातील प्रवासी ............ याचे धोरण
         होते.
7      इ स 630 मध्ये चिनी प्रवासी ........... हा भारत
        भेटीवर आला होता.
प्र 2     टिपा लिहा.
1      पर्यटनाची परंपरा
2      मार्को पोलो
3      बेंजामिन ट्युडेला
4      इब्न बतूता
__________________________________________
Comments
Post a Comment