25/09/2020
गृहपाठ
प्र 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1 आंतरराष्ट्रीय व्यवस्था ....... राष्ट्रांची बनलेली आहे.
2 राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध ...........शी जोडलेला आहे.
3 भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी ....….... वर असते.
4 भारताच्या सागरी सीमांचे रक्षण ......... करते.
5 भारतीय हवाईदल प्रमुखास ........... म्हणतात.
6 भारताच्या संरक्षण दलाचे सरसेनापती हे ............असतात.
7 भारताच्या तिन्ही संरक्षण दलांवर .......... चे नियंत्रण असते.
8 भारतीय भूदल हे जगातील ......... क्रमांकाचे मानले जाते.
9 ऍडमिरल हे भारताच्या ....... चे प्रमुख असतात.
10 भारतीय संरक्षण दलातील अधिकारी यांची जडणघडण आणि खडकवासला (पुणे) येथील ........................ मध्ये होते.
प्र 2 करणे लिहा.
1 राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय संरक्षण दलांना युद्ध अथवा शांततेसंबंधी निर्णय घेता येत नाहीत.
2 काही राष्ट्रे अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळवून राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका कमी करण्याचा प्रयत्न करतात.
प्र 3 संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रीय सुरक्षा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment