शैक्षणिक वाटचाल
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1) 1951 च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार भारतातील साक्षारतेचे प्रमाण ......... टक्के इतके होते.
2) वय वर्षे 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणास .......... म्हणून ओळखले जाते.
3) प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी 1988 मध्ये भारत सरकारने ......... योजना सुरू केली.
4)भारत सरकारने खडू-फळा योजनेचा महाराष्ट्रासह सात राज्यात विस्तार करताना प्रत्येक जिल्ह्यात
.........….. सुरू केला.
5) ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील आदिवासी भागात ...
......... व ............ या दोन सेवाव्रत्ती महिलांनी अंगणवाडी व बालशिक्षणाचा प्रयोग यशस्वी केला.
6)भारताचे पहिले शिक्षणमंत्री ........... यांनी शिक्षण क्षेत्रातील सुधारणेसाठी विद्यापीठ आयोग नेमला होता.
7)विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या शिफारशीनुसार
............ यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षणाकरिता स्वतंत्र आयोगाची नेमणूक करण्यात आली होती.
8) मुक्त विद्यापीठाची शिफारस ........... आयोगाने केली होती.
प्र 2 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1) जिल्हा शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आला होता?
2) कोठारी आयोगाने कोणती शिक्षण उद्दिष्टे निश्चित केली होती?
Comments
Post a Comment