1) खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1 लोकशाही विकेंद्रीकरणास लोकशाहीचा गाभा का म्हटले जाते? 2 भारतीय मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे इतके खाली आणल्याने कोणते दृश्य परिणाम समोर आले? 3 भारताच्या संसदेने लोकहिताच्या दृष्टीने माहितीच्या अधिकाराव्यतिरिक्त केलेले इतर दोन अधिकार लिहा. 4 विद्यमान परिस्थितीत मतदार निवडणुकीदरम्यान कशाबाबत भूमिका घेताना दिसताहेत? 5 73 व्या घटनादुरुस्तीत राज्य निवडणूक आयोगाची तरतूद का करण्यात आली आहे? 2) टिपा लिहा 1 73 वी घटना दुरुस्ती 2 74 व्या घटना दुरुस्तीची विविध अंगे 3 हक्काधारीत दृष्टिकोन 4 माहितीचा अधिकार 2005 व्हिडिओत एखादा मुद्दा स्पष्ट न दिसल्यास कृपया येथे चार्ट्स पाहू शकाल. ...
प्र 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा 1 मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे ........ होय. 2 द्यूत या खेळाचा उल्लेख या .......... भारतीय महाकाव्यात आढळून येतो. 3 ऑलिंपिक खेळाची सुरुवात ग्रीसमधील ......... या शहरातून झाली. 4 खासबाग मोतीबाग तालीम ...... ... येथे आहे. 5 एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात ब्रिटिश साम्राज्याच्या वसाहती असलेल्या मात्र स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रांसाठी ........ ही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते. 6 आशिया खंडातील राष्ट्रं करिता आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ........ या नावाने ओळखल्या जातात. 7 विसाव्या आणि एकविसाव्या शतकात खेळांचे .......... झाले आहे. 8 मनीषा बाठे यांच्या संशोधनानुसार मल्लखांब आणि त्यातील पकडीची निर्मिती ........ यांची आहे. 9 भारताचा राष्ट्रीय खेळ ........ आहे. 10 प्रस्तरारोहण हा ........... क्रीडा प्रकार स...
1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1 भारताच्या संविधानाने ............... निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. 2 भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास ........... पासून सुरुवात करण्यात आली आहे. 3 भारतीय मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे इथपर्यंत खाली आणल्यामुळे भारतीय युवा वर्गाला ............... प्राप्त झाले आहे. 4 सत्तेचे विकेंद्रीकरण हा ........... चा गाभा आहे. 5 भारतीय संविधानात लोकशाही विकेंद्रीकरणाच्या तरतुदी ......... मध्ये दिलेल्या आहेत. 6 महिलांना पंचायत राज व्यवस्थेत सक्रिय सहभाग घेता यावा म्हणून 33 टक्के आरक्षण ....
Comments
Post a Comment