Skip to main content

Posts

इ 10 वी इतिहास गृहपाठ 30 सप्टेंबर, 2020

प्रकरण 8 वे पर्यटन आणि इतिहास भाग - 1 गृहपाठ 30/09/2020 प्र 1  रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1     दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी         प्रवास करणे म्हणजे .............. होय. 2     19 व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुक ने 600         लोकांची लीस्टर ते ........... रेल्वे सहल आयोजित          केली होती. 3      थॉमस कुक ने ................... व्यवसाय सुरू                करीत आधुनिक पर्यटन युगाची सुरुवात केली. 4      बेंजामिन ट्युडेला हा जगप्रसिद्ध पहिला ...........         ................ म्हणून ओळखला जातो. 5      इटालियन प्रवासी .............. याच्यामुळे चीन ची         युरोपला ओळख व्हायला मदत झाली. 6       एकाच रस्त्याने दोनदा प्रवास करायचा नाही असे          14 व्या शतकातील प्रवास...

If Clause Home Work 29th September,2020

Home Work  29th September, 2020 Complete the following sentences in appropriate context. 1. If Amol participated in cycling                     competition, he would win the prize . 2.  If it doesn't rain today,  we will go for             trekking. 3.  If India had not supported China in               Security Council, it would never have         been given the membership . 4.  If we plant and conserve more trees,       we will get enough oxygen and rain. 5.  If she scored good.marks in NEET       entrance exam , she would be eligible          for seeking medical sciences stream. 6.  If Rajanish had reserved his air bus          ticket   , he would have reached Delhi           within an...

इ 10 वी इतिहास खेळ आणि इतिहास भाग -2

गृहपाठ प्र 1  रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1     पॉम्पेई शहरातील उत्खननात सापडलेल्या हस्तिदंती बाहुलीवरून दोन देशांच्या तत्कालीन ........... वर प्रकाश पडतो. 2     फोगट भगिनी कुस्तीगीर यांच्या जीवनावर आधारित ............ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. 3      द टेस्ट ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक ............. ने लिहिले आहे. 4      सुरसपाटा हा मराठी चित्रपट ............ खेळावर आधारित आहे. प्र 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1     खेळण्यांच्या स्वरूपावरून त्यांच्या इतिहासाशी संबंधित कोणत्या बाबींवर प्रकाश टाकता येतो? 2     खेळाशी संबंधित चार पुस्तके आणि चार मॅगेजिन्स ची नांवे लिहा. 3      खेळाशी संबंधित व्यावसायिक संधी लिहा. __________________________________________

इ 9 वी राज्यशास्त्र प्रकरण 3 रे भारताची सुरक्षा व्यवस्था

25/09/2020 गृहपाठ प्र 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण           करा. 1     आंतरराष्ट्रीय व्यवस्था ....... राष्ट्रांची बनलेली            आहे. 2     राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध ........... शी जोडलेला         आहे. 3     भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची         जबाबदारी ....….... वर असते.  4    भारताच्या सागरी सीमांचे रक्षण ......... करते.  5     भारतीय हवाईदल प्रमुखास ...........                     म्हणतात. 6    भारताच्या संरक्षण दलाचे सरसेनापती हे                ............असतात. 7   भारताच्या तिन्ही संरक्षण दलांवर .......... चे           नियंत्रण असते. 8  भारतीय भूदल हे जगातील ......... क्रमांकाचे        ...

Std - X English (LL) 3.1 Writing Skill

English Workshop Page no. 90 Activity no. 9  Write a letter to your parents, thanking them for advising you, when you are in confused state of mind. Cover of the following points in the body of the letter.  Points  Your problem and confusion.  The advice of your parents.  How you followed their advice.  How the problem got solved. Your deep gratitude to them.  Friends we have been practising writing informal letter since last year.  Here you have to imagine that you are staying away from home for your education.  In context with your problem and confusion you had taken an advice of your parents.  You followed it sincerely and finally you could succeed to solve the problem and now you have no confusion at all.  So you are expressing your deep gratitude to your parents for timely advice.  So, this should be the the core part of your letter to your parents. __________________________________________         ...

इ 10 वी इतिहास प्रकरण 7 वे खेळ आणि इतिहास भाग -1 गृहपाठ

प्र 1  रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा  1    मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे ........  होय. 2   द्यूत या खेळाचा उल्लेख या .......... भारतीय महाकाव्यात आढळून येतो. 3  ऑलिंपिक खेळाची सुरुवात ग्रीसमधील ......... या शहरातून झाली. 4   खासबाग मोतीबाग तालीम ...... ... येथे  आहे. 5   एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात ब्रिटिश साम्राज्याच्या वसाहती असलेल्या मात्र स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रांसाठी ........  ही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते. 6   आशिया खंडातील राष्ट्रं करिता आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ........ या नावाने ओळखल्या जातात. 7  विसाव्या आणि एकविसाव्या शतकात खेळांचे .......... झाले आहे. 8   मनीषा बाठे यांच्या संशोधनानुसार मल्लखांब आणि त्यातील पकडीची निर्मिती ........ यांची आहे. 9   भारताचा राष्ट्रीय खेळ ........ आहे. 10   प्रस्तरारोहण हा ........... क्रीडा प्रकार स...

इ 9 वी इतिहास शैक्षणिक वाटचाल भाग - 3 गृहपाठ

प्र 1 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 1) कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च  या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश लिहा. 2) CSIR ने कोणकोणत्या क्षेत्रात संशोधन केले? 3) CSIR ने औद्योगिक संस्थान बरोबर करार का केले? 4) भारतातील गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला चालना देणारी संस्था कोणती? 5) स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे परम 8000 महासंगणक तयार करण्यात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली होती? 6) सी-डॅक संस्थेची स्थापना का करण्यात आली होती? 7) भारतीय तंत्र विज्ञान संस्थान (आयआयटी) ची स्थापना भारतात प्रथम कोठे करण्यात आली होती? 8) भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (BARC) या संस्थेने विज्ञानातील कोणत्या शाखांमध्ये संशोधन केले आहे? 9) आय आय एम अहमदाबाद ची स्थापना कोणी व का केली? 10) आकाशवाणी ट्रान्झिस्टर संच आणि गणकयंत्र यांचे आरेखन कोणत्या संस्थेने केले आहे? 11) इंडियन एअरलाईन्स आणि भारतीय स्टेट बँक या संस्थांची बोधचिन्ह कोणत्या संस्थेने तयार केलेली आहेत? 12)  कोणत्या संस्थेच्या संशोधनामुळे भारतात हे रोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले? 13)  वैद्यकीय शिक्षण गुणवत्ता निकष निश्चिती व ...